✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi
Webdunia
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा… जय जय महाराष्ट्र देशा
बहु असोत सुंदर संपन्न की महा…प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा…
शिव निष्ठा येथ असे सतत जागती…अग्रेसर प्रांत महाराष्ट्र भारती…
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी….
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी…
जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा…
मंगल देशा… पवित्र देशा… महाराष्ट्र देशा…प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….
कपाळी केशरी टिळा लावितो… महाराष्ट्र देशा तुला वंदितो….
मराठा तितुका मेळवावा… महाराष्ट्र अखंड राखावा….
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक घुमतो नाद… महाराष्ट्र आहे मराठी माणसांसाठी खास…
महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी सांडलं रक्त, त्याच मातीतून निर्माण झालेले मराठी भाषेचे सारे भक्त
मनोमनी वसला शिवाजी राजा, माझा माझा आहे महाराष्ट्र माझा
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन
आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Maharashtra Day Wishes In Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
जय महाराष्ट्र!
Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व
Maharashatra Day आधारस्तंभ आम्हीच, हे काम अभिमानाचे!
Maharashatra Day 2023 समुद्रात ढोल ताशाचं वादन
सर्व पहा
नक्की वाचा
AI घेईल का तुमची नोकरी? २०२६ मध्ये काय बदलणार आहे?
फिश स्पाचे दुष्परिणाम जाणून घ्या
साप्ताहिक राशिफल 27 ऑक्टोबर ते 02 नोव्हेंबर 2025
Marathi Mhani मराठी म्हणी व अर्थ
Shri Yamuna Aarti श्री यमुना आरती
सर्व पहा
नवीन
CBSE Borad Exam Datesheet 2026 सीबीएसईने दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेची तारीखपत्रक जाहीर केले
LIVE: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी भगवा झेंडा फडकावला! दोन माजी नगरसेवक शिवसेनेत सामील
कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या व्यावसायिकाची निर्घृण हत्या
मुंबई विमानतळावर १२.४ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
पुढील लेख
Maharashtra Day Wishes In Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा