✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Maharashtra Day Wishes In Marathi महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
Webdunia
बुधवार, 1 मे 2024 (07:26 IST)
मंगल देशा...
पवित्र देशा...
महाराष्ट्र देशा...
प्रणाम घ्यावा माझा
हा महाराष्ट्र देशा....
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
कपाळी केशरी टिळा लावितो...
महाराष्ट्र देशा तुला वंदितो....
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दगड होईन तर सह्याद्रीचा होईन
माती झालो तर महाराष्ट्राची होईन
तलवार झालो तर आई भवानीची होईन
जय भवानी जय शिवाजी
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी...
गुणगुणलो जे गीत गीत मराठी....
मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्य आहे ही महाराष्ट्राची माती
कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...
मराठी भाषिकांना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक
नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा...
जय जय महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
जय जय महाराष्ट्र माझा...
गर्जा महाराष्ट्र माझा...
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.. जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्रदिन चिरायु होवो
महाराष्ट्रदिनाच्या सर्व महाराष्ट्र वासीयांना
मनापासुन महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi
जय महाराष्ट्र!
Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व
Maharashatra Day आधारस्तंभ आम्हीच, हे काम अभिमानाचे!
Maharashatra Day 2023 समुद्रात ढोल ताशाचं वादन
सर्व पहा
नक्की वाचा
रात्री १२ ते ३ या वेळेला राक्षसी काळ मानला जातो, जाणून घ्या या वेळी पूजा का केली जात नाही...
या तारखेच्या आसपास आशियामध्ये मोठा भूकंप होऊ शकतो, काळजी घ्या
Monsoon Special गरमागरम पकोड्यांसोबत बनवा कांद्याच्या या दोन रेसिपी
तुम्हालाही ट्रम्प यांच्यासारखा आजार आहे का?, हृदयापर्यंत रक्त पोहोचण्यास अडचण येते; त्याची लक्षणे आणि उपचार जाणून घ्या
कुत्र्यांच्या नखांनी रेबीजचा संसर्ग होऊ शकतो का?
सर्व पहा
नवीन
देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला
LIVE: मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केले
गोव्यावरून इंदूर जाणाऱ्या इंडिगो विमानात बिघाड, प्रवाशांमध्ये घबराट
वीरांची वाणी: क्यूएमटीआय पुणे येथे हिंदी कवी संमेलन झाले
2006 Mumbai train blast मुंबई उच्च न्यायालयाने सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले 'सुप्रीम कोर्टात जाणार'
पुढील लेख
लोकसभा निवडणूक 2024: भ्रष्टाचारावर पीएम मोदीचे विरोधकांना लातूरच्या सभेतून प्रत्युत्तर