बिगबॉस 17 मध्ये दररोज अंकिता व विक्की मध्ये भांडण होत आहे. अंकिता तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अंकिताला सपोर्ट करण्यासाठी अनेक कलाकार पुढे येत आहे. आता सनी लिओनी देखील अंकिताला सपोर्ट करण्यासाठी पुढे आली असून तिने अंकिताला एक ट्विट करत पोस्ट शेअर केलीय. तिने त्यात लिहिले आहे
अंकिता आलं द बेस्ट मी नेहमी तुझ्या सोबत आहे. #AnkitaLokhande आणि #AnkitaisTheBoss असे लिहून अंकिताला सपोर्ट केले आहे .
All the best @anky1912 for #BB17 finale ..I am rooting for you girl!!