सेक्सशी निगडित मजेदार माहिती
* सरासरी प्रत्येक पुरुष दर सात सेकंदात एकदा सेक्सबद्दल विचार करतो.
* 25 टक्के महिलांप्रमाणे पुरुष पैशांमुळे सेक्सी दिसतात.
* चांगल्या झोपेसाठी सेक्स सर्वात उत्तम उपाय आहे. झोपेच्या गोळ्यांच्या तुलनेत शारीरिक संबंध 10 पट अधिक प्रभावी आहे.
* अधिक सेक्स करणार्यां पुरुषांची दाढी इतर पुरुषांच्या तुलनेत वेगाने वाढते.
* लेटेक्स कंडोमची सरासरी वैधता 2 वर्ष असते.
* सेक्स केल्याने प्रति तास 360 कॅलरीज बर्न होते.
* रोमँटिक उपन्यास वाचणार्या स्त्रिया इतर स्त्रियांपेक्षा सेक्सचा अधिक आनंद घेतात.
* सरासरी व्यक्ती आपल्या पूर्ण जीवनातील किमान दोन आठवडे चुंबन घेण्यात व्यतीत करतो.
* सेक्स दरम्यान हार्ट अटॅकमुळे मरणा पावणार्या पुरुषांमधून 85 टक्के पुरुष असे होते, जे आपल्या बायकोला धोका देत होते.
* सेक्स पेनकिलरचं काम करतं.
* सेक्समुळे महिलांचा मासिक धर्मात होणारा त्रास कमी होतो.
* मायग्रेन वेदना होताना सेक्स केल्याने लगेच आराम मिळतो.
* आठवड्यातून दोनदा शारीरिक संबंध बनवणार्यांना सर्दीपासून आराम मिळतो.
* सेक्समध्ये रुची नसणार्यांनी व्यायाम किंवा एखाद्या खेळात रुची घेतल्याने पुन्हा इच्छा जागृत होते.
* केवळ मनुष्य आणि डॉल्फिनच असे आहे जे आनंद मिळवण्यासाठी संबंध स्थापित करतात.