सेक्स पॉवर वाढवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

1. रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या दोन कळ्या गिळून घ्या. नंतर जरा पाणी प्या. 
 
2. आवळ्याच्या चूर्णात साखर मिसळून पावडर तयार करू घ्या. रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मिश्रण पाण्यासोबत घ्या. किंवा आवळ्याचा मुरांबा सेवन करू शकता. 
 
3. दररोज केळी खाऊन दूध प्यावे. याने ताकद वाढते.
 
4. नपुंसकत्व दूर करण्यासाठी कच्ची भेंडी चावून खावी.
 
5. कांद्याच्या पांढर्‍या कंदाचा रस, मध, आल्याचं रस आणि तूप मिसळून 21 दिवसापर्यंत सेवन केल्याने पौरुषत्व वाढतं.
 
6. दोन चमचे मेथीच्या रसात अर्था चमचा मध मिसळून रोज रात्री सेवन केल्याने ताकद वाढते.
 
7. अधिक कॅलरीजयुक्त भोजन, फास्ट फूड खाणे टाळावे. तसेच अधिक प्रमाणात तूप-दूध, मावा मिठाई देखील सेवन करणे योग्य नाही.
 
8. कच्चा कांदा सेवन केल्याने स्वप्नदोष समस्या दूर होते. आहारात कोण्याही रूपात कांदा सेवन केल्याने लाभ होतो. 
 
9. अंकुरित धान्य सेवन केल्याने स्वप्नदोष समस्या कमी होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती