सेक्स दरम्यान या चुकीमुळे पार्टनरचं मूड ऑफ होऊ शकतं

अ‍नेक पुरुषांना वाटतं की बेडरूममध्ये त्यांचा परफॉरमेंस खूपच चांगलं असतो आणि ते स्वतः:ला कामदेवाचा अवतार समजू लागतात. परंतू सेक्स दरम्यान किंवा नंतर ते लोकं फारच नीरस असतात.
 
सेक्स दरम्यान पुरुषांच्या क्षमतेशी जुळलेल्या एका अध्ययनात ही चूक समोर आली आहे की असे अनेक पुरुष करतात. ते आपल्या क्षमतेबद्दल पार्टनरसमोर खूप डिंगे हाकतात आणि पुरुषांची हीच गोष्ट महिलांना आवडत नाही. या कारणामुळे महिलांचे मूड ऑफ होऊ शकतं आणि त्यातून त्यात खरं तर कळणार आहेच...
 
काय महिलांच्या ऑर्गेज्मचा संबंध पुरुषत्वाशी आहे? या विषयावर आधारित रिर्पोटमध्ये सांगण्यात आले आहे की पुरुषांनी आपल्या सेक्सुअल पॉवरबद्दल खूप कौतुक करून आणि वाढवून सांगितले तरी महिलांना असे प्रकार त्यांची कमजोरी वाटते. शोधात समोर आले की पुरुष बेडवर स्वतः:ला अधिक यशस्वी दाखवण्याचा प्रयत्न करतात. रिसर्चप्रमाणे ज्या पुरुषांना आपल्या पुरुषत्वावर संशय असतो, तेच परफॉरमेंसबद्दल अधिक टेन्शन घेतात. या रिसर्चमध्ये शेकडो पुरुषांना त्यांच्या सेक्सुअल हॅबिट्सबद्दल विचारण्यात आले.
 
यात त्यांना स्वतः:ला रँक द्या असे ही सांगितले गेले तेव्हा सेक्स दरम्यान क्लाइमेक्सनंतर स्वतः:ला किती योग्य समजता? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यात प्रामुख्याने कळून आले की आपल्या पुरुषत्वाबद्दल अधिक काळजीत असणारे पुरुषच बेडरूममध्ये आपल्या परफॉरमेंसबद्दल स्वतः:ला रँक देत असतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती