हा सर्व्हे 55 ते 64 आणि 16 ते 24 वर्षाच्या महिलांमध्ये झाला होता. या स्टडीमध्ये एक बाब समोर आली आहे की ज्या महिलांना सेक्स दरम्यान जास्त त्रास होतो, त्या त्या वेळेस त्या काळजी, मेनोपॉज आणि भावनात्मक रुपेण फारच नाजुक परिस्थितीत असतात.
रिलेशनशिपमध्ये आनंद नसतो : या सर्व्हेत ही गोष्ट समोर आली आहे की ज्या स्त्रियांना सेक्स दरम्यान त्रास होतो, त्या आपल्या पार्टनरशी मोकळेपणाने बोलू शकत नाही. म्हणून त्या आपल्या पार्टनरसोबत आवड निवड देखील शेअर करत नाही. आणि हेच कारण आहे की त्या स्त्रिया आपले सेक्स लाईफ एन्जॉय करू शकत नाही आणि त्यांच्या रिलेशनशिपमध्ये कुठल्याही प्रकारचा उत्साह देखील नसतो.