विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Webdunia
शुक्रवार, 24 एप्रिल 2020 (12:28 IST)
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवशी सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. सचिन तेंडुलकर आपला 47 वा वाढदिवस साजरा करीत आहे. सचिनचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबई येथे झाला होता. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दरम्यान विराटने सचिनबरोबर
स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. सचिन आपला 47 वा वाढदिवस साजरा करत नाही. यावेळी कोविड -19च्या साथीने जवळजवळ संपूर्ण जग त्रस्त आहे आणि यामुळेच यावर्षी सचिन आपला वाढदिवस साजरा करीत नाही.

संबंधित माहिती

पुढील लेख