सचिन ने पहिल्या टेस्ट सामन्यात सुनील गावस्कर यांनी भेट दिलेले पॅड घातले होते.
सचिन लिखाण डाव्या हाताने करत असला तरी फलंदाजी उजव्या हाताने करतो.
वयाच्या वीस वर्षाच्या आत असताना सचिनने कसोटी कारकिर्दीमध्ये 5 शतके ठोकली होती.
सचिन तेंडूलकर एकमेव फलंदाज आहे ज्याने वर्ल्डकपमध्ये 2000 धावांचा टप्पा पार केला.
सचिन फलंदाजी करत असताना त्याची पत्नी अंजली अन्न-पाणी ग्रहण करत नव्हती.
भारत सरकारकडून सचिन तेंडूलकर यांना पद्मविभूषण, राजीव गांधी अवार्ड, महाराष्ट्र भूषण अवार्ड, पद्मश्री, अर्जुन अवार्ड आणि भारत रत्न या सर्व पदांनी सन्मानित केले आहे.