Santosh Deshmukh Murder Case: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात राज्यातील जनतेने आवाज उठवला आहे. यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांतून या प्रश्नाविरोधात आवाज उठवला जात असून मोर्चे काढले जात आहे. यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना संदेश लिहिला.