व्यंगचित्रातून राज यांनी भाजपला फटकारले

Webdunia

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाजप आणि नरेंद्र मोदींना व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारले आहे. मोदींच्या या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रात नरेंद्र मोदी, अमित शहा यांना दाखवण्यात आले आहे. मोदी हे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्याला ‘माझे मत पटतंय का?’ असे दरडावून विचारताना दिसत आहेत. या व्यंगचित्रात नितीन गडकरी यांना भेदरलेल्या अवस्थेत दाखवण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

पुढील लेख