लडाखमधील कारगिलजवळ भूकंपाचे धक्के

Webdunia
रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (15:46 IST)
लडाखमधील कारगिलजवळ रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा मालमत्ता हानी झाल्याचे वृत्त नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रविवारी सकाळी 11.29 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची रिश्टर स्केलवर तीव्रता 4.2 मोजण्यात आली. सुदैवाने या भूकंपापामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

संबंधित माहिती

पुढील लेख