नवरात्री: शैलपुत्री कहाणी, दुर्गेचे पहिले रूप

Webdunia
एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली.  



शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

संबंधित माहिती

पुढील लेख