वहिनीने नणंदच्या प्रायव्हेट पार्टवर चावा घेतला, कपडे धुण्यावरून वाद झाले

Webdunia
शनिवार, 31 ऑगस्ट 2024 (17:48 IST)
दिल्ली ईशान्य भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाहिनी आणि नणंदेचे कपडे धुण्यावरून आणि सुकवण्यावरून जोरदार भांडण झाले आणि रागाच्या भरात येऊन वाहिनीने नणंदेच्या प्रायव्हेट पार्टचा चावा घेत तिला जखमी केले. भावाने देखील बहिणीला मारहाण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्या प्रायव्हेट पार्टवर चावा घेतल्याचा जखमा आहे. 

तिच्या वाहिनीत आणि तिच्यात कपडे धुण्यावरून आणि सुकवण्यावरून जोरदार भांडण झाले. वहिनीने तिच्या प्रायव्हेट पार्टचा दाताने जोरदार चावा घेतला नंतर तिने पीडितेच्या भावाला बोलावले. भावाने देखील लाथाबुक्याने मारहाण करायला सुरु केले. 

ईशान्य दिल्लीच्या खजुरी परिसरातील श्रीराम कॉलोनीत ही घटना घडली आहे.पीडितेच्या तक्रारीवरून खजुरी खास पोलिसांनी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला असून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 
या घटनेनन्तर पीडितेच्या भाऊ वाहिनी पसार झाले असून घराला कुलूप लागलेले पोलिसांना आढळले.पोलीस दोघांचा शोध घेत आहे. पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
Edited by - Priya Dixit  

संबंधित माहिती

पुढील लेख