प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

Webdunia
सोमवार, 19 मे 2025 (17:36 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे एका अतिशय धोकादायक कॅन्सरने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले आहे.
ALSO READ: कारमध्ये बंद झाल्याने चार मुलांचा गुदमरून मृत्यू
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कॅन्सर एक घातक प्रकार असल्याचे निदान झाले आहे. जो बायडेन यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, बायडेन 'प्रोस्टेट कॅन्सर ने ग्रस्त आहे. जो बायडेन ८२ वर्षांचे असून त्यांना मूत्राशयाचा त्रास होता. त्यानंतरच्या चाचण्यांमध्ये त्याच्या प्रोस्टेटमध्ये गाठ असल्याचे आढळून आले. यानंतर, शुक्रवारी, त्यांना प्रोस्टेट कॅन्सर असल्याची पुष्टी झाली. जगभरातील नेते जो बायडेन यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्स वर जो बायडेनसाठी एक संदेश शेअर केला आहे.
ALSO READ: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्राणघातक 'प्रोस्टेट कॅन्सर'
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: प्रोस्टेट कर्करोग किती धोकादायक ? ज्याचे अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्ष बळी पडले

संबंधित माहिती

पुढील लेख