राणा दाम्पत्याला झटका

Webdunia
रविवार, 22 मे 2022 (21:01 IST)
नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यात शिवसेनेकडून वाद होत होता त्याचवेळी मुंबई महापालिकेने अनधिकृत बांधकाम प्रकरणी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली. राणा दांपत्याचे मुंबईतील खार परिसरात घर आहे. या घरात अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणी मुंबई मनपाने राणा दांपत्याच्या घराची पाहणी सुद्धा केली होती. यानंतर राणा दांम्पत्याने मुंबई मनपाला आलपी बाजू मांडत उत्तर दिलं. मात्र त्यांनी दिलेलं उत्तर अमान्य असल्याचं बीएमसीने म्हटलं आहे. 

संबंधित माहिती

पुढील लेख