मुंबई मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांची केंद्रात बदली

Webdunia
रविवार, 29 मे 2022 (10:15 IST)
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची केंद्रात बदली करण्यात आली आहे. त्यांना केंद्रात सचिवपदाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
 
चहल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अधिकारी मानले जातात. मुंबईतील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी इक्बालसिंह चहल यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्याचंच बक्षीस म्हणूनच त्यांना प्रमोशन मिळाल्याचं बोललं जात आहे. 

संबंधित माहिती

पुढील लेख