मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या हॉटेल सी प्रिन्सेसमध्ये आग

Webdunia
सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (13:28 IST)
मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या हॉटेल सी प्रिन्सेसमध्ये भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर आहेत. सध्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आपत्ती व्यवस्थापन विभागाने अर्ध्या तासात आग आटोक्यात आणल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली, त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. <

मुँबई के जुहू इलाके में स्तिथ सी प्रिंसेस होटल में लगी आग,मौके पर फायर की टीम मौजूद,होटल में एक शादी का आयोजन था।@MumbaiPolice @mybmc pic.twitter.com/wHeD7N5GYv

— Indrajeet chaubey (@indrajeet8080) February 21, 2022 >सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या व्हिडिओंमध्ये हॉटेलमधून काळ्या धुराचे लोट निघताना दिसत आहेत.

संबंधित माहिती

पुढील लेख