✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
गुलाब जामुन रेसिपी Gulab Jamun Recipe
Webdunia
गुलाब जामुन बनवण्यासाठी साहित्य -
100 gms मावा, 1 टेबल स्पून मैदा किंवा रवा, 1/4 टी स्पून बेकिंग सोडा, 2 कप साखर, 2 कप पाणी, 2 टेबल स्पून मिल्क, 4 वेलची,
गुलाब जामुन बनवण्याची कृती
एका बाउलमध्ये खवा चांगल्यारीत्या मॅश करुन घ्या.
यात मैदा आणि बेकिंग सोडा मिसळून गोळा तयार करा.
मिश्रण नरम आणि लवचिक असलं पाहिजे.
याचे लहान-लहान बॉल्स तयार करा.
कढईत तूप घालून तापवून घ्या.
आच कमी करुन यात गोळे घालून सतत हलक्या हाताने ढवळत तळून घ्या.
तळताना हे एकमेकाला चिटकू नये याची काळजी घ्या.
या प्रकारे वेगवेगळ्या खेपमध्ये सर्व गोळे तळून घ्या.
पाक तयार करण्यासाठी पाण्यात साखर घालून मंद आचेवर शिजू द्या.
सतत ढवळत राहा.
घट्ट होयपर्यंत शिजवा. 1 तारी पाक तयार करा. यात वेलची घाला.
नंतर जरा गार झाल्यावर यात गुलाब जामुन घाला.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
Bread Gulab Jamun होळीला ब्रेड गुलाब जामुन बनवण्यासाठी या टिप्स फॉलो करा
Rice Kheer recipe : या पितृपक्षात स्वादिष्ट तांदळाची खीर बनवा, रेसिपी जाणून घ्या
Anant Chaturdashi 2023: गणपतीला निरोप देण्यापूर्वी बेसन हलवाचा नैवेद्य द्या, रेसिपी जाणून घ्या
Mava Kachori मावा कचोरी
Ganesh Utsav 2023: गणपती बाप्पाला मालपुआचा नैवेद्य द्या, रेसिपी जाणून घ्या
सर्व पहा
नक्की वाचा
पौराणिक कथा : द्रौपदी और भीष्म पितामह
या डाळीचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होऊ शकतं, पिण्यासाठी योग्य वेळ देखील जाणून घ्या
साप्ताहिक राशिफल 31 ऑगस्ट ते 06 सप्टेंबर 2025
Shardiya Navratri 2025 या वर्षी शारदीय नवरात्र कधी सुरू होईल, अष्टमी, नवमी आणि दसरा कोणत्या दिवशी ?
गणपतीच्या नावावरून मुलींची सुंदर आणि यूनिक नावे अर्थासहित
सर्व पहा
नवीन
शाकाहारी लोकांसाठी हे ५ स्वस्त प्रथिन स्रोत सर्वोत्तम, अंडी आणि माशांपासून अधिक शक्ती मिळेल
या सात गोष्टी चुकूनही फ्रीजरमध्ये ठेवू नका, चव आणि आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
काहीतरी वेगळे खायचे असेल तर चविष्ट अशी डिश कांद्याची भाजी
चविष्ट अंजीर मोदक गणपती बाप्पांसाठी खास रेसिपी
बदलत्या हवामानात सर्दी-खोकल्यासाठी घरगुती उपाय
पुढील लेख
Styling Tips: गाऊन घालताना या चुका करणे टाळा, सुंदर दिसाल