Mava Kachori मावा कचोरी

शुक्रवार, 22 सप्टेंबर 2023 (19:19 IST)
साहित्य: मैदा, तूप, मावा, चारोळी, वेलची, किसमिस, मीठ.
 
कृती: सर्वप्रथम मैद्यात मीठ घालून मळून घवे. हे पीठ ओला कपडा घालून झाकून ठेवावे. या झाकलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुर्‍या लाटाव्या. माव्यात चारोळी, वेलची, किसमिस घालून ढवळून घेऊन सारण करून घ्यावे. हे सारण लाटलेल्या पुरीत घालून ती बंद करावी. तूप गरम करून मंद आचेवर कचोर्‍या तळून घ्याव्यात. गरम गरम सर्व्ह कराव्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती