✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Close the sidebar
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Ad
मुलात मुलं होऊन जाणं, ही पण एक कलाच असते
Webdunia
गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (18:35 IST)
केवढं कौतुक असतं न घरातल्या लहानग्याचं,
तो जसा करेल, तसं घरही वागत तसंच !
नाचायच असतं त्याला, पण मोठेच नाचून दाखवतात,
गाडी गाडी करत, स्वतः च भुर्रर्र करतात,
बाऊ बाऊ करताना, उगा तोंडावर घेतात ओढून,
नकळत त्यांच्यातलं लहान मूल ही बघत डोकावून,
त्याच्याशी बोबडे बोलता बोलता खूप मजा लुटतात,
इवल्या इवल्या हाताने, काहीही खाऊन घेतात,
घरी कुणी आलं, की बाळाला काय काय येतं ते कित्तीदा सांगतात,
वारंवार त्याला ते करायला सांगून, बाकीचे विषयच बोलायला विसरतात,
पण काहीही असो मंडळी, त्यातली मजा ही काही निराळीच असते,
मुलात मुलं होऊन जाणं, ही पण एक कलाच असते.
...अश्विनी थत्ते.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू
Senior Citizen Day सिनिअर सिटीझन झालो,आयुष्याची संध्याकाळ आली
Indian Cinema after Independece : स्वातंत्र्यदिनी पाहण्यासाठी 8 चित्रपट
भारतीय स्वातंत्र्य दिन विशेष लेख सातारचे प्रतिसरकार – भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्ण पान
सासरी आई शोधायची नसते..
सर्व पहा
नक्की वाचा
वाराणसीतील दशाश्वमेध आणि अस्सी घाटावर गंगा आरती का केली जाते?
श्री राजराजेश्वर्यष्टकम् Rajarajeshwari Ashtakam in Marathi
स्वप्नात वारंवार स्मशानभूमी, मृतदेह किंवा अंत्ययात्रा पाहणे, हे शुभ शकुन आहे की अशुभ?
आता दुधावरची साय खराब होणार नाही, जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी या टिप्स अवलंबवा
धनु राशीच्या मुलींसाठी मराठी नावे अर्थासहित
सर्व पहा
नवीन
Mango cake recipe फादर्स डे विशेष बनवा आंब्याचा केक
सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी करू नका
उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या मुलाला अॅबॅकस शिकवा,कॅल्क्युलेटरची गरज भासणार नाही
तुरटीच्या पाण्याने चेहरा धुण्याने त्वचेला मिळतात हे फायदे
उन्हाळ्यात मखाने खाण्याचे फायदे जाणून घ्या
पुढील लेख
Janmashtami Special Panjriri Recipe : जन्माष्टमीला नैवेद्यासाठी पंजीरी बनवा, साहित्य आणि कृती जाणून या