✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
एकांतात अश्रु वाटे, मग ती वाहते!
Webdunia
शुक्रवार, 27 मे 2022 (15:50 IST)
काहीतरी तुज सांगावं, म्हणून कागदावर लिहिलं,
तू फक्त शब्दच वाचले, बाकी न तुज समजलं,
भावना माझ्या तुजपाशी न पोहोचल्या,
शब्दांत ही सांगू न शकले, लिहिलेल्या न समजल्या,
कळायला हवी न कधी अव्यक्त कुणाची भावना,
हृदयात प्रेम असावं लागतं, बोलायची गरज नसावी ना!
अबोलचं राहीले माझे प्रेम, न कधी बोलले ,
हृदयातच राहीले मिटून, कधी न उमलले,
आतां मज असं वाटे, बोलावयास हवं होतं !
पण नसेलच तू माझा, म्हणून च तसं घडत होतं!
अंतरी अजूनही ती सल आहे,मज बोचते,
एकांतात अश्रु वाटे, मग ती वाहते!
..अश्विनी थत्ते
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
लव्ह शायरी : तुमच्या नात्याला पावसासारखं बनवू नका
अचानक कुणी हरवंत अकस्मात
माझा शोध संपला होता मला देव समजला होता
देत चला तुम्ही जे जे आहे कमावलं!
नीतिशतक निरूपण : सर्वांसाठी उपयुक्त ग्रंथ
सर्व पहा
नक्की वाचा
Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा फायदा होणार
पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
सर्व पहा
नवीन
जर्नलिझम मध्ये सर्टिफिकेट कोर्स करून मीडिया क्षेत्रात करिअर करा
तरुण आणि सतेज त्वचेसाठी क्रायोथेरेपीने उपचार, खबरदारी जाणून घ्या
बेडरूममध्ये ठेवा ही झाडे, चांगली झोप येईल आणि ताणतणावही कमी होईल
जातक कथा : चिमणीचे घरटे
मुलीसाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे
पुढील लेख
Career Tips : बी फार्मसी मध्ये करिअर बनवा, पात्रता ,अभ्यासक्रम जाणून घ्या