तर अंगठा मारला असता का

Webdunia
रविवार, 29 ऑगस्ट 2021 (10:58 IST)
तलाठी कार्यालयात एक बोर्ड लावलेला असतो.
"अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये".
त्यावर एका पुणेकराने लिहिले,
दीड शहाण्यानो.. ते लिहिलेलं वाचता आलं असतं 
तर अंगठा मारला असता का????
बिनडोक कुठले!...

संबंधित माहिती

पुढील लेख