विषय मीच आहे

शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (08:47 IST)
एक मित्र आपल्या मित्र दामूला बोलत असतो 
मित्र: अरे किती वेळा पासून फोन करतोय,
तू फोन का उचलत नव्हता?
दामू -(बारीक आवाजात )लेक्चर सुरु आहे
मित्र- कुठे ?विषय काय?
दामू -लेक्चर घरीच आहे
आणि विषय मीच आहे.
ताबडतोब फोन कट झाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती