हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका..

Webdunia
मंगळवार, 28 जून 2022 (08:43 IST)
हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच विचारतात
 
डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे?
 
तुमचे उत्तर इथे महत्त्वाचे नसते तर महत्वाचे असतात तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके
 
तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका.. 

संबंधित माहिती

पुढील लेख