सन ऑफ सरदार 2' मध्ये अजय देवगण, मृणाल ठाकूर, रवी किशन, संजय मिश्रा, नीरू बाजवा, चंकी पांडे, कुब्रा सैत, दीपक डोब्रियाल, विंदू दारा सिंग, रोशनी वालिया, शरत सक्सेना, अश्विनी काळसेकर, साहिल मेहता आणि दिवंगत मुकुल देव हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा यांनी केले आहे.