यासोबतच, या चित्रपटातील 'पो पो' हे नवीन गाणे गुरु रंधावा यांनी गायले आहे. 'पो पो' हे गाणे मागील भागातही होते आणि आता 'सन ऑफ सरदार 2' मध्येही 'पो पो'चे नवीन व्हर्जन पाहायला मिळत आहे. हो! गुरु रंधावाच्या आवाजातील 'पो पो'चे नवीन व्हर्जन युट्यूबवर धुमाकूळ घालत आहे.