दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल आता या जगात नाही. सोशल मीडियावर ही बातमी येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. काही असत्यापित वृत्तांतातून काजलचा अपघातात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर, अभिनेत्रीने स्वतः पुढे येऊन या अफवांचे खंडन केले.