1 किलो भेंडी दे

Webdunia
शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (13:20 IST)
गणपत राव भाजी आणायला गेले 
एक भाजीवाला भाज्यांवर पाणी शिंपडत होता 
बऱ्याच वेळा पासून तो तसं करत होता,
गणपत राव वैतागले आणि म्हणाले,
भाऊ तुझ्या भाज्या शुद्दीवर आल्या असतील तर,
मला 1 किलो भेंडी दे. 
 

संबंधित माहिती

पुढील लेख