भन्नाट मराठी जोक :बायकांची आगळी वेगळी प्रार्थना

Webdunia
बुधवार, 22 डिसेंबर 2021 (10:07 IST)
हे देवा माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं काही दे.
मला माझ्यासाठी काही नको
त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते...

संबंधित माहिती

पुढील लेख