नवरा बायको भन्नाट मराठी जोक : मीच मूर्ख आहे

मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (14:26 IST)
बायको – माझं नशीबच फुटकं म्हणून ,
तुमच्यासारख्या मूर्ख माणसाशी माझं लग्न झालं
नवरा – मी नक्कीच मूर्ख आहे ,
कारण तुझ्याबरोबर लग्न करण्याचा ,
मूर्खपणा माझ्या हातून घडला
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती