सासू नाही आई

Webdunia
सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (20:19 IST)
सासू - सुनबाई तू तुझ्या आईबरोबर जशी
राहायचीस तशीच माझ्याबरोबर पण राहा.
(दुसऱ्या दिवशी सकाळी)
सुनबाई - आई माझ्यासाठी
एक कप चहा ठेवा आणि नाश्त्याला पोहे बनवा.
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

पुढील लेख