छे!!!! प्रेयसीसाठी असलं बारीक काय नको

Webdunia
बंड्या: मला आपल्या प्रेयसीला कायतरी गिफ्ट द्यायंच.
पिंट्या: मग सोन्याची रिंग दे की...
बंड्या: छे!!!! असलं बारीक काय नको, एकदम मोठा कायतरी द्यायंच....
पिंट्या: मग ट्रकचे टायर दे....

संबंधित माहिती

पुढील लेख