फळांवर मीठ टाकून खाताय?

बुधवार, 12 ऑक्टोबर 2022 (11:35 IST)
फळांवर मीठ आणि मसाला टाकून खात असाल तर सावधान... हे नुकसान होऊ शकतात-
 
* शरीरात मिठाचे प्रमाण जास्त झाल्यास बीपी आणि हार्टची समस्या होऊ शकते.
* मीठ टाकल्याने फळांमधून पाणी निघतं ज्याने फळांच्या पोषक घटकांमध्ये कमतरता येते.
* शरीरात अधिक सोडियममुळे वाटर रिटेंशनची समस्या देखील होऊ शकते.
* वाटर रिटेंशनची समस्या झाल्यास शरीर फुगलेलं दिसतं किंवा सूज येते.
* अधिक प्रमाणात मिठाचे सेवन हृद्यासाठी नुकसान करतं.
* किडनीमध्ये समस्या होण्याचा धोका वाढतो.
* फळ कापून मीठ न टाकता खाणे अधिक फायद्याचं ठरतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती