Black Raisin काळ्या मनुक्याचे पाणी प्या चकीत करणारे फायदे बघा

शनिवार, 8 ऑक्टोबर 2022 (12:41 IST)
दररोज रिकाम्या पोटी प्या काळ्या मनुक्याचे पाणी आणि काय फायदे जाणून घ्या
 
रोज सकाळी रिकाम्या पोटी मनुका पाणी प्यायल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो.
गॅस, बद्धकोष्ठता किंवा अपचनाच्या समस्येत आराम मिळेल.
सर्दी, खोकला आणि ताप यामध्येही आराम मिळेल.
काळ्या मनुकाचे पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होतं.
यामुळे त्वचा उजळते आणि केस चमकदार आणि मुलायम होतात.
काळ्या मनुक्याचे पाणी वजन वाढवू इच्छित लोकांसाठी वरदान ठरू शकतं.
8-10 काळ्या मनुका ग्लासभर पाण्यात रात्रभर भिजवून, सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाणे आणि एकत्र पाणी पिणे फायदेशीर ठरेल.
टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती