डार्क चॉकलेट आपल्या शरीरात रक्ताभिसरण वाढवण्याचे काम करते.
डार्क चॉकलेट आपल्या पांढऱ्या रक्त पेशींना रक्तवाहिन्यांच्या भिंतींना चिकटून राहण्यापासून रोखते.
याने रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्तदाब कमी होतो.
डार्क चॉकलेट इन्सुलिनची पातळी कमी करण्याचे काम करते. जे हृदयविकाराचे महत्त्वाचे कारण आहे.
एका दिवसात 30-40 ग्रॅमपेक्षा जास्त डॉर्क चॉकलेट खाऊ नका.
कृपया हे खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.