यात आतमध्ये कोलेस्ट्रॉल आणि बाइल ऍसिड असत ती बॉडी फॅटला तोडायला मदत करते. लिव्हर आपल्या शरीरातील पुष्कळ विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात आणि ब्लड शुगरला रेगुलेट करण्यासाठी ब्लड फ्लोला मेंटन करायला मदत करतात. पण फॅट लिव्हरची समस्या लिव्हरच्या कामात अडथळा निर्माण करते ज्यामुळे हेल्थ वर परिणाम होतो.
फॅट लिव्हरचे संकेत : लिव्हरमध्ये जास्त फॅट जमा झाल्यास लिव्हरची समस्या निर्माण होते. फॅट लिव्हर मध्ये विविध लक्षण दिसायला लागतात जसे की, भूक न लागणे,थकवा येणे, डोळ्यांचे पिवळेपण सोबत चेहऱ्यावर फॅट लिव्हरचे संकेत मिळायला लागतात.