व्हॅसलिन त्वचेसोबत केसांची काळजी घेते, व्हॅसलिनचे फायदे जाणून घ्या

शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (13:16 IST)
Use of Vaseline-थंडीच्या दिवसात आपण सगळे व्हॅसलिनचा उपयोग मोठ्या प्रमाणात करतो हे फाटलेल्या त्वचेला दुरुस्त  करते. तुम्हाला माहित आहे का की व्हॅसलिन फक्त स्किन नाही तर केसां संबंधित समस्या पण दूर करते. 
 
१. यासोबत केसांना निरोगी ठेवण्यासाठी डीप कंडीशनिंग महत्वाचे असते. यासाठी तुम्ही केसांना हलके से ओले करा. मग हातावर थोडेसे व्हॅसलिन घेवून २० ते ३० मिनिट पर्यंत केसांना लावा मग शैम्पू करा. 
 
२. थंडीत केसांची फ्रिजीनेस वाढते अशात तुम्ही व्हॅसलिनच्या मदतीने ही समस्या कमी करू शकता. केसांची फ्रिजीनेस कमी करण्यसाठी व्हॅसलिनला हल्केसे हातावर घेवून केसांवर अप्लाय करा. 
 
३. दोन तोंडी झालेल्या  केसांची सुंदरता कमी होते तसेच यांची वाढ पण थांबून जाते जर थोड्या मात्रे मध्ये केसांवर व्हॅसलिन अप्लाय केल्यास या समस्येपासून सुटका मिळते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती