✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Hartalika Tritiya 2024 : हरितालिका तृतीया शुभेच्छा मराठी
Webdunia
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2024 (07:09 IST)
Hartalika Tritiya 2024:
अखंड सौभाग्याची प्रार्थना,
हरितालिका सणानिमित्त पूर्ण होवो
तुमच्या सर्व इच्छा,
हरितालिका सणाच्या शुभेच्छा
शिव व्हावे प्रसन्न, पार्वतीने द्यावे सौभाग्यदान
हरितालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
हरितालिकेचे व्रत
प्रेमाचे, त्यागाचे आणि सौभाग्याचे,
हरितालिका शुभेच्छा
सण सौभाग्याचा,
पतीवरील प्रेमाचा,
हरितालिका पूजेच्या शुभेच्छा
उत्सव महिलांच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा,
हरितालिकेच्या सर्वांना शुभेच्छा
हरतालिका सण हा आला सौभाग्याचा,
पार्वतीप्रमाणे आयुष्यात येवो भगवान शंकर सगळ्यांच्या,
हरितालिकेच्या शुभेच्छा
नाते अतूट, जगती सात पावलांचे
अखंड लाभो तुला सौभाग्याचे लेणे
हरितालिकेच्या शुभेच्छा
माता उमाच्या थाळी
जसा शिवाचा पिंजर
उपवर कन्येची प्रार्थना
मिळो मनाजोगता वर,
हरितालिका तृतीयेच्या शुभेच्छा
हरितालिकेची मनोभावे पूजा करुन
मिळावा आवडीचा जोडीदार,
हरितालिकेच्या शुभेच्छा
सौभाग्याची देणं आहे हरितालिका,
मनोभावे पूजा करुन सुयोग्य वर मिळवा,
हरितालिकेच्या शुभेच्छा
देवी पार्वती तुमच्या आयुष्यात आणो सुख आणि शांती
सर्वांना मिळू दे सुयोग्य पती
हरितालिकेच्या शुभेच्छा
आला रे आाला हरितालिकेचा सण आला,
करुन पूजा हरितालिकेची मनोभावे,
शंकरासारखा मला पती मिळावा,
हरितालिका सणाच्या शुभेच्छा
आनंद हरितालिकेचा मनी हा दाटला,
आला सण मांगल्याचा आणि पवित्र अशा हरितालिकेचा
हरितालिका सणाच्या शुभेच्छा
हरितालिकेचा आनंद येऊ देत तुमच्या जीवनात नव चैतन्य
सदैव तुम्हाला मिळो आनंदी आनंद
हरितालिका सणाच्या शुभेच्छा
आनंदी आनंद आला,
हरतालिकेचा सण हा आला,
मिळू दे तुम्हाला पती हा शंकरासारखा
हरितालिकेच्या शुभेच्छा
हरितालिका पूजन करुन येऊ देत
जीवनात आनदी आनंद
मिळावा पती शंकरासमान भोळा सुंदर
हरितालिकेच्या शुभेच्छा
हरितालिकेच्या या शुभप्रसंगी असावी
तुम्हाला जोडीदाराची साथ,
हरितालिकेच्या शुभेच्छा
नाते अतुट हे जन्मोजन्मीचे
मिळावे तुम्हाला सौभाग्याचे देणे,
हरितालिकेच्या शुभेच्छा
आनंदाने करुया नव्या आयुष्याची सुरुवात,
हरतालिका पुजून, करा सुखी संसाराची सुरुवात
हरितालिकेच्या शुभेच्छा
लाभावी पतीची साथ,
व्हावी सुखी संसाराची सुरुवात,
हरितालिकेच्या शुभेच्छा
माता उमाला मिळाला जसा शिव वर
तुम्हालाही मिळो मनाजोगता वर
करिती व्रत सवाष्ण वा कन्या उपवर
अक्षय राहो सौभाग्य द्यावा असा वर,
हरितालिकेच्या शुभेच्छा
नव चैतन्य येवो तुमच्या आयुष्यात
असावी कायम तुम्हाला प्रियवराची साथ
म्हणून करा हरतालिका उपवास
हरितालिकेच्या शुभेच्छा
माता पार्वती आणि शंकराची कृपा राहो तुमच्या चरणी,
हरितालिकेच्या शुभेच्छा
Edited By- Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
हरतालिका तृतीया 2024: 9 सोपे मंत्र, पूजेनंतर जागरण दरम्यान जपावे
Hatalika 2024: हरतालिका तृतीयेला महिला रात्रभर जागरण का करतात? जागरण न केल्याचे परिणाम काय?
Hartalika Tritiya 2024 Puja Vidhi हरितालिका संपूर्ण पूजा विधी साहित्य आणि मंत्रासह
ज्येष्ठा गौरी आवाहन कधी ? मुहूर्त आणि पूजा पद्दत जाणून घ्या Jyeshth Gauri Avahan 2024
Hartalika 2024: 16 श्रृंगार म्हणजे काय? त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश जाणून घ्या
सर्व पहा
नवीन
पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या
आरती सोमवारची
सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख
रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती
Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
पुढील लेख
रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !