×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
UPPCL मध्ये सहाय्यक अभियंतांची रिक्त पदांसाठीची भरती सुरू
सोमवार, 21 डिसेंबर 2020 (09:26 IST)
उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (यूपीपीसीएल) मध्ये सहाय्यक अभियंता(सिव्हिल)च्या 11 रिक्त पदांसाठी अर्ज काढले आहेत. या मध्ये 5 जागा अनारक्षित आहे.
1 ईड्ब्ल्यू एस, 3 ओबीसी, 2 एससी साठी आरक्षित आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया 5 जानेवारी पासून ते 27 जानेवारी 2021 पर्यंत आहे.
इच्छुक उमेदवार www.upenergy.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता -
उमेदवार सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बीई/बीटेक असावा.
वय मर्यादा-
वय वर्ष 21 ते 40 वर्ष (शासकीय नियमांनुसार जास्तीत जास्त वयो मर्यादा मध्ये सवलत दिली जाईल).
अर्ज फी-
सामान्य साठी - 1000 रुपये,
एससी साठी - 700 रुपये,
दिव्यांगासाठी - 10 रुपये
अधिसूचना बघण्यासाठी या लिंक
https://www.upenergy.in/site/writereaddata/siteContent/2020121614223737841400_VSA_16122020.pdf
वर क्लिक करावे.
निवड - लेखी परीक्षा(सीबीटी) आणि मुलाखत. लेखी परीक्षेत निगेटीव्ह मार्किंग केली जाईल. गेट 2020 परीक्षेचा सिव्हिल अभियांत्रिकी किंवा इंजिनियरिंग चे अभ्यासक्रमच या भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आहे.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
शासकीय नोकरी : उत्तर प्रदेशातील विद्युत विभागात नोकरीसाठी अर्ज करा
सैन्य भरती रॅली 2020: भारतीय सैन्यात 8वी, 10वी, 12वी उत्तीर्ण तरुणांसाठी संधी
संधी रिस्क मॅनेजमेंटमधील
RRC Apprentice Recruitment 2020: रेल्वे भरती सेल ने 1004 पदांसाठी अर्ज मागविले
UPSC Recruitment 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा
नक्की वाचा
चेहऱ्यावर चमक हवी असेल तर या टिप्स फॉलो करा, तुमची त्वचा चमकेल
पौराणिक कथा : श्री कृष्ण अवतार पंढरपूरचा विठुराया
साप्ताहिक राशिफल 29 जून ते 05 जुलै 2025
भगवद्गीता भेट म्हणून द्यावी की नाही? हिंदू धार्मिक शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या
शारीरिक संबंध ठेवताना योनीतून घाण वास येतो? या प्रकारे सुटका मिळवा
नवीन
पावसाळ्यात माश्या घालवण्यासाठी एक देशी उपाय, लगेच सुटका मिळेल
झटपट बनवा चविष्ट Chicken Quinoa Salad
Best Quotes for Rain पावसाळी कोट्स मराठीत
Fasting Recipe कुरकुरीत बटाटा चिवडा
कांदा आणि लसूणचे दुष्परिणाम या आजारांना वाढवतात,चुकून ही ते खाऊ नका
अॅपमध्ये पहा
x