PGCIL Recruitment 2022:पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, PGCIL ने अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 7 जुलै 2022 पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार 23 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना powergrid.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.एकूण 1166 पदांची भरती होणार आहे. ज्याद्वारे PGCIL च्या विविध युनिट्समधील रिक्त पदे भरली जातील.