भारतीय नौदलात काम करणाच्या इच्छुक उम्मेदवारांना सुवर्ण संधी आहे. भारतीय नौदलाने ट्रेड्समनच्या पदाचा भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेत एकूण 1531 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार
joinindiannavy.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन 22 मार्च 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.