✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Glowing Skin साठी घरगुती फेस पॅक
Webdunia
रविवार, 4 डिसेंबर 2022 (08:06 IST)
बहुतेक लोक काळी वर्तुळे, मुरुम, सुरकुत्या इत्यादींनी त्रस्त असतात. अशात आठवड्यातील सातही दिवस वेगवेगळ्या प्रकारचे फेस पॅक वापरा-
1. लिंबू आणि मध मिसळा. चेहरा आणि मानेवर लावा. 10-15 मिनिटांनी धुऊन घ्या.
2. स्वच्छ त्वचेसाठी 4- 5 स्ट्रॉबेरीचा पेस्ट तयार करुन चेहरा आणि मानेवर लावा.
3 स्किन मॉइस्चराइज करण्यासाठी एक बाउलमध्ये 1 चमचा एलोवेरा जेल आणि 1 चमचा काकडीचा पल्प मिसळून लावा. 30 मिनिटांनी धुऊन घ्या.
4. ग्लोसाठी 2 चमचे बेसन आणि जरा दूध मिसळून चेहर्यावर लावा. 15 मिनिटांनी धुऊन घ्या.
5 मुरुमांपासून मुक्ती हवी असल्यास मुलतानी मातीमध्ये गुलाब पाणी मिसळून चेहर्यावर लावा. वाळल्यावर धुऊन टाका.
6. हळद आणि दूध एकत्र करून चेहऱ्याला लावा. हळदीचा अर्क त्वचेची चमक वेगाने वाढवते.
7 तांदूळ उकळल्यानंतर उरलेलं पाणी फेण्याऐवजी त्याने चेहरा स्वच्छ करा. काळे डाग, सुरकुत्या इत्यादीपासून मुक्त होण्यास मदत करेल.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
डोळ्यांचा ताण दूर करण्यासाठी सोपे उपाय
Hair Fall: केसांची खूप गळती होत असेल तर या तीन गोष्टी करून पाहा
Brass Utensils Cleaning Tips : पितळ्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Home Remedies for Dandruff: केसातील कोंडा कसा होतो, कोंड्यावर उपाय जाणून घ्या
Home Remedies : मासे खाताना घशात काटा अडकल्यावर या गोष्टी करा
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
सर्व पहा
नवीन
बाल्कनीत जर कबुतरे बसत असतील तर सावधान..!
लघु कथा : राजाच्या दरबारातील न्याय
Summer Mango Special Recipe : थंडगार मँगो कुल्फी
उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स
पारंपरिक 20 मराठी उखाणे
पुढील लेख
Burn Belly Fat पोटाची चरबी गाळण्यासाठी केवळ 10 मिनिटांचा व्यायाम पुरेसा