✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Gandhi Jayanti Wishes In Marathi 2024 गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Webdunia
बुधवार, 2 ऑक्टोबर 2024 (10:13 IST)
Gandhi Jayanti Wishes In Marathi 2024
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा
तुमचा स्व तुम्हाला सापडेल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
मौनाने क्रोधावर विजय मिळवता येतो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
सत्य आणि अहिंसा हाच
माझा धर्म आहे सत्य
हा माझा देव आहे आणि
अहिंसा ही त्या देवाची आराधना आहे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
चांगल्या बदलाची सुरूवात आधी
स्वत:पासून करा
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर
बलवानांचे शस्त्र आहे
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या परवानगी शिवाय कोणीही
मला दुखावू शकत नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल,
पण ह्रदय हवे
ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेमाची शिकवण लहान मुलांकडून
फार छान शिकता येते
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या परवानगीशिवाय
मला कुणीही दुखावू शकत नाही
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
कुणालाही जिंकायचं असेल
तर प्रेमाने जिंका
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
बलहीन व्यक्ती कुणालाही
क्षमा करू शकत नाही
बलवान माणूसच क्षमा करू शकतो
गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Edited by - Priya Dixit
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी सुविचार
कर्नाटकात गांधीजींचे मंदिर
Mahatma Gandhi Essay महात्मा गांधी यांच्यावर निबंध
महात्मा गांधी अहिंसेच्या 6 खास गोष्टी
भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का?
सर्व पहा
नक्की वाचा
Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा फायदा होणार
पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
सर्व पहा
नवीन
LIVE: फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली
तुम्ही आमच्यासोबत सत्तेत येऊ शकता...मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्धव यांना खुली ऑफर दिली
ज्ञानेश्वरी मुंडेंनी केलं विषप्राशन
आमदार रोहित पवार यांनी समृद्धी महामार्गावर भ्रष्टाचाराचा आरोप केला; म्हणाले-आमच्याकडे पुरावे आहे
रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हणाले, 'तुम्ही तुमच्या घरात का खायला देत नाही?'
पुढील लेख
गोमूत्र प्या आणि गरबा खेळा, भाजप नेत्याच्या वक्तव्यावरून गोंधळ