✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
मुलांसाठी 5 मजेशीर विनोद
Webdunia
गुरूवार, 14 नोव्हेंबर 2019 (11:22 IST)
1
एकदा एका मुलाने दुसर्याला विचारले- काय तू आपण चीनी भाषा वाचू शकतो ?
दुसर्या मुलाने म्हटले - होय, जर ती हिंदी किवा इंग्रजी भाषेत लिहिलेली असेल....
-------------------
2
वडील - हे सतत गेम्स खेळणे योग्य नाही. ही अशी सवय आहे की यात आज जिंकाल मग उद्या हाराल पुन्हा परवा जिंकला तर त्याच्या दुसर्या दिवशी अपयशच हाती लागेल.
मुलगा- कळलं, आता मी एक दिवस आड खेळत जाईन.
-------------------
3
एका पोपटाचा एका गाडीने अपघात झाल्यावर गाडी चालकाने त्याला उचलून पिंजर्यात टाकून दिले. दुसर्या दिवशी तो शुद्धीवर आल्यावर म्हणाला... आईला.. जेल..
कार चालक मेला की काय...
-------------------
4
एक लहान मुलगा : डॉक्टर, मला जेवण झाल्यावर भूक लागत नाही. झोपून उठल्यावर झोप येत नाही. मी काय करू?
डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा. सगळं ठीक होईल.
-------------------
5
एक लहान मुलगा रिजल्ट घेऊन आला आणि वडिलांना म्हणाला : आपलं भाग्य चांगलं आहे.
वडील - कसं काय ?
मुलगा - मी फेल झालो आता आपल्याला माझ्यासाठी नवीन पुस्तकं खरेदी करण्याची गरज नाही...
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
पती ऑफिसमध्ये गेल्यावर करणार तरी काय
कंदील लावण्याची दिशा नेमकी कशी असावी ?
हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....
इको फ्रेंडली दिवाळी कशी करावी...??
लंचला चायनीज खाल्ल्यामुळे काय होतं बघा...
सर्व पहा
नक्की वाचा
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि सारा तेंडुलकर यांच ब्रेकअप
बाबू भैया चित्रपट हेरा फेरी ३ मधून बाहेर, अभनेता सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया
‘वॉर 2’ चा टीझर प्रदर्शित; ऋतिक रोशन आणि एनटीआर च्या टक्करने वाढवली उत्सुकता!
अर्चना पूरण सिंग घटस्फोट घेणार
मिथुन चक्रवर्ती यांच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर चालवणार, बीएमसीने पाठवली कायदेशीर नोटीस
सर्व पहा
नवीन
अभिनेत्री तमन्ना भाटियाला कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडची ब्रँड ॲम्बेसेडर बनवण्यावरून वाद
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेते मुकुल देव यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध छायाचित्रकार-अभिनेत्याचे वयाच्या 53 व्या वर्षी निधन
घुसखोरीच्या प्रयत्नानंतर सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची सुरक्षा वाढवली
Shani Temples चमत्कारी सहा मंदिर जिथे शनिदेव प्रत्यक्ष उपस्थित असतात
पुढील लेख
पहिल्याच दिवसात 'गर्ल्स'च्या ट्रेलरला लाखोंनी व्ह्यूज