लंचला चायनीज खाल्ल्यामुळे काय होतं बघा...

बॉस - काय रे? ऑफिसमध्ये दुपारच्या वेळी झोपतोयस की काय?
 
गण्या - नाही, ते तर लंचला चायनीज खाल्ल्यामुळे डोळे जरा बारीक झाले आहेत...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती