एका मोठा बाउल घेऊन त्यात वरील सर्व साहित्य घाला आणि मिक्स करा. सर्व साहित्य वापरून मऊ पीठ मळून घ्या तसेच पराठ्यासाठी पीठ मळताना त्यात एक ते दोन चमचे दही घाला, यामुळे मऊ पीठ तयार होईल. पीठ तयार झाल्यावर, पीठाचे छोटे गोळे घ्या आणि तुमच्या तळहाताच्या मदतीने ते गोल करा. आता पीठ दाबा आणि पोळपाटावर पराठा बनवा. पराठा तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूंना तूप लावून शेका.आता एका प्लेटमध्ये काढा, तर चला तयार आहे आपला राजगिरा पराठा रेसिपी, दही आणि चटणीसोबत नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.