✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्रीदत्त उपनिषद - अध्याय चवथा
Webdunia
एकान्ती उगेच बैसावे । तेथे समजोनी पाहावे । अखंड घ्यावे सोडावे । प्रभंजनासी ॥१॥
धरिता सो सांडिता हम् । अखंड चाले सोऽहम् सोऽहम् । हे निर्गुणाचे ध्यान । सहजची पाहा होत असे ॥२॥
पाहो जाता सावध । सोऽहम् सोऽहम् ऐसा नाद । उच्चारेविण सहज शब्द । ध्वनी पाहा होतसे ॥३॥
ऐसे धरिता सोऽहम् पण । तै चित्ती प्रकटे चैतन्यघन । तेव्हा मनही होई उन्मन । बुद्धी रमे परब्रह्मी ॥४॥
समूळ मावळल्या देहभान । कैची बुद्धी कैचे मन । बुडे चित्ताचे चित्तपण । ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे ॥५॥
नासापुटातुनी पवन । करी अधोर्ध्व गमन । त्यामाजी हंसा सोऽहम् उत्पन्न । अजपा मंत्र असे की ॥६॥
प्राणाचे गमनागमन । तेथे स्थिर करावे मन । हे अजपा अनुसंधान । योग शास्त्री बोलीले ॥७॥
ऐसा अभ्यास करिता । आधारादी षड्चक्र देवता । प्रसन्न होऊनी त्वरिता । दर्शन साधका देताती ॥८॥
करणीवीण जप अजपा म्हणोन । याचे करिता अनुसंधान । प्राप्त होई निर्वाण । साधक मुक्त होत असे ॥९॥
ॐ नमोजी अनादि हंसा । हंसरुपा जगदीशा । तू सदगुरु परमहंसा । परम परेशा परिपूर्णा ॥१०॥
तू सर्व भूती समान । हंस स्वरुपी जनार्दन । तुझे वंदिता निजचरण । जन्म मरण पळाले ॥११॥
चुकवावया जन्ममरण । करावे सोऽहम् हंसाचे स्मरण । हे साधन विलक्षण । सावधान साधावे ॥१२॥
प्राणाचे गमनागमन । तेचि सोऽहम् हंसा ध्यान । चुके जन्म मरण । सावधाने साधी जो ॥१३॥
ॐ सोऽहम् मुक्तीदाता । सोऽहम् ब्रह्म भागवत भारता । सोऽहम् ब्रह्मज्ञान दाता । सोऽहम् हाचि परमार्थ ॥१४॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्रीदत्त उपनिषद - अध्याय तिसरा
श्रीदत्त उपनिषद - अध्याय पहिला
अडचणीपासून मुक्त होण्यासाठी गुरुचरित्र अध्याय 14
श्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र
श्री क्षेत्र कर्दळीवन जागृत तपस्थान
सर्व पहा
नवीन
पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या
आरती सोमवारची
सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख
रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती
Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
पुढील लेख
श्रीदत्त उपनिषद - अध्याय तिसरा