✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
श्रीदत्त उपनिषद - अध्याय तिसरा
Webdunia
प्राप्त व्हावया ब्रह्मज्ञान । अति गुह्य आहे अनुष्ठान । सोऽहम् हंसाचे साधन । सावधान जो साधी ॥१॥
प्राणाचेनि गमनागमने । सोऽहम् हंसाचेनि स्मरणे । सावधाने जो साधू जाणे । तेणे पावणे हे स्थान ॥२॥
त्यासीच पवनजयो घडे । तोचि आज्ञाचक्रामाजी चढे । तेथोनिही मार्ग काढी पुढे । अति निवाडे अचूक ॥३॥
सोऽहम् हंसा ब्रह्म । ऐसे करावे गायन । कूटस्थी ठेवावे मन । ब्रह्मपद तो पावे ॥४॥
कूटस्थी ठेविता मन । प्राण करी उर्ध्वगमन । तेथोनी पुढे महाशून्य । मार्ग आपैसे मिळतसे ॥५॥
समूळ नासता देहभान । निर्विकल्प होई मन । हेचि समाधि साधन । सोऽहम् ध्यानी साधावे ॥६॥
होता चिदाकाश दर्शन । स्थिर करावे तेथे मन । हे परब्रह्माचे साधन । सावधान साधावे ॥७॥
जाहलिया आनंद पद प्राप्त । चिदाकाशचि दिसे समस्त । चिदाकाशी चित्त । अति सावचित्त ठेवावे ॥८॥
चिदाकाश चित्त चिंतन । हेही सांडोनि भेद ध्यान । स्वये चिदात्मा होऊन । परमानंदी राहातसे ॥९॥
प्रथम शून्य रक्त वर्ण । त्याचे नांव अधः शून्य । उर्ध्व शून्य श्वेत वर्ण । मध्य शून्य श्यामवर्ण ॥१०॥
महाशून्य नीलवर्ण । त्यात स्वरुपचि केवळ । चारी वाचा कुंठीत झाली । सोऽहम् ज्योत प्रकाशली ॥११॥
रक्त वर्ण त्रिकूट जाण । श्रीहाट श्वेत वर्ण । गोल्हाट श्याम वर्ण । औटपीठ नील वर्ण ॥१२॥
वरी भ्रमर गुंफा आहे । दशमद्वारी दत्त राहे । भेदिता नवद्वाराते । दत्त दर्शन होतसे ॥१३॥
निर्विचार निर्विकल्प निश्चिंत । होवोनी राहावे सावचित्त । चित्त होता कल्पनातीत । ब्रह्मज्ञान होतसे ॥१४॥
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
श्रीदत्त उपनिषद - अध्याय पहिला
अडचणीपासून मुक्त होण्यासाठी गुरुचरित्र अध्याय 14
श्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र
श्री क्षेत्र कर्दळीवन जागृत तपस्थान
नेपाळमधील भटगाव येथील श्री दत्त मंदिर
सर्व पहा
नवीन
पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या
आरती सोमवारची
सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख
रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती
Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
पुढील लेख
Karwa Chauth 2023: यावेळी करवा चौथला घडत आहे दुर्मिळ योगायोग, या उपायांनी मुलींना मिळेल त्यांचा इच्छित वर!