सॅनिटायझरचा अतिवापर घातक

Webdunia
रविवार, 10 मे 2020 (17:01 IST)
कोरोना व्हायरसपासून बचाव करताना सध्या आपण सगळेच मोठ्या प्रमाणावर अल्कोहोल युक्त सॅनिटायझरचा वापर करत आहेत. पण हे सॅनिटायझर कोरोना विषाणूपासून जरी आपल्याला वाचवत असले तरीही त्याचे आपल्या  शरीरावर काही दुष्परिणामही दिसून येत आहेत.

सॅनिटायझरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्क आहे. सॅनिटायझरचा वापर काळजीपुर्वक केला पाहिजे, अतिवापर केल्यास आरोग्यासाठी घातक आहे, असे त्वचारोग तज्ज्ञ सांगत आहेत.

संबंधित माहिती

पुढील लेख